top of page
Search

‘अक्षय पात्र’ च्या पुढाकारातून साकारणार भव्य किचन

नागपूर : वर्षभरासाठी एका विद्यार्थ्याच्या मध्यान्ह पोषण आहाराची जबाबदारी नागरिकांना घेता येणार आहे. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक मुलांची जबाबदारी नागरिकांना घेता येईल. नागपूर जिल्ह्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे १५ हजार बालकांच्या पोषण आहारासाठी अक्षय पात्र फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.



 
 
 

Comments


bottom of page