नागपुरातील १५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना निःशुल्क माध्यान्ह भोजन
- Kaustubh Shukla
- Jul 25, 2024
- 1 min read
शेअर अवर स्ट्रेन्थ ही अमेरिका स्थित एक राष्ट्रीय गैरसरकारी संस्था असून, ती अमेरिकेतील आणि विदेशातील गरिबीमुळे उपाशी राहणाऱ्या लक्षावधी शाळकरी मुलांच्या भोजनाची व्यवस्था करते. त्याचप्रमाणे अक्षयपात्र ही भारतातील गरीब आणि गरजू शाळकरी मुलांना निःशुल्क माध्यान्ह भोजन पुरवणारी सर्वात मोठी स्वंयसेवी संघटना आहे.

Comments